{
  "village_code": "272000110259290000",
  "village_name": "आगरटाकळी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9079,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:53:05Z",
  "surveys": [
    "31/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजुस दाखल केलेली मिळकत सर्वे नं. 31/2/प्लॉट नं/10/11 वरील प्राईड नेप्च्यून अपार्टमेंट मधील फ़्लॅट नं – ए – 403 चे सहधारक प्रमोद नामदेव भालेराव हे दिनांक – 20/05/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस पत्नी-1 , मुलगा-1 , मुलगी-1 व आई मयत ते खालीलप्रमाणे\n1) शांताबाई नामदेव भालेराव नाते – आई मयत दिनांक : 18/04/2014\n2) मनिषा प्रमोद भालेराव नाते – पत्नी वय – 58\n3) तुषार प्रमोद भालेराव नाते – मुलगा वय – 38\n4) रश्मी प्रमोद भालेराव नाते – मुलगी वय – 34\nवरीलप्रमाणे त्यांना वारस आहे मिळकतीस अपार्टमेंटचे नांव दाखल असल्याने प्रस्तुत नोंदीचा अंमल घेणेकामी नोंद केली असे नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्यु दाखला व आधारकार्ड व रेशनकार्ड प्रमाणे केली असे.\n31/2/प्ल्रॅाट नं./10/11,31/2/प्ल्रॅाट नं./10/11",
  "talathi": "दिपाली दत्तू धनगर"
}
