{
  "village_code": "272000110259300000",
  "village_name": "दसक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22661,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-01",
  "objection_until": "2026-09-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:29:07Z",
  "surveys": [
    "13/3/अ/प्लॉट/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026\nछाया ज्ञानेश्वर मोंढे यांनी अर्ज दिला की मौजे दसक येथील स. नं. 13/3/अ/प्लॉट/4 वरील खातेदार कै. सोनुबाई नामदेव मोंढे हे दि. 06/11/2023 रोजी मयत झालेले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे\n1)ज्ञानेश्वर नामदेव मोंढे नाते – मुलगा (मयत) दि. 07/08/2018 यांचे वारस\n1. छाया ज्ञानेश्वर मोंढे नाते – सून वय-46 वर्षे\n2. गणेश ज्ञानेश्वर मोंढे नाते – नातु वय – 24 वर्षे\n3. साक्षी ज्ञानेश्वर मोंढे नाते – नात वय – 22 वर्षे\n2)दत्तात्रय नामदेव मोंढे नाते – मुलगा (मयत) दि. 20/05/2014 यांचे वारस\n1. आशा दत्तात्रय मोंढे नाते – सून वय – 43 वर्षे\n2. कोमल दत्तात्रय मोंढे नाते – नात वय – 20 वर्षे\n3. पार्थ दत्तात्रय मोंढे नाते- नातु वय – 14 वर्षे अ.पा.क. आई आशा\n3)गीता राजाराम बेंडकुळे नाते – मुलगी वय – 59 वर्षे\n4)लता रमेश मोकाशी नाते – मुलगी वय – 54 वर्षे\n5)आशा अशोक मोकाशी नाते – मुलगी वय – 51 वर्षे\nपरंतु\nकै. सोनुबाई नामदेव मोंढे यांनी लिहुन ठेवलेल्या सह. दु. नि. नाशिक 2 येथील नोंदणीकृत मृत्युपत्र 4382/2022 दि. 27/04/2022 नुसार वरील मिळकत 1) गणेश ज्ञानेश्वर मोंढे 2)पार्थ दत्तात्रय मोंढे यांना देण्यात आलेली आहे. अर्जदार यांनी नोंदणीकृत मृत्युपत्र हजर केले वरुन मयताचे नाव कमी करुन मृत्युपत्रानुसार नावे दाखल करणेकामी अर्ज, प्रतिज्ञापत्र, नोंदणीकृत मृत्युपत्र, मृत्यु दाखला वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "केकाण शितल दादासाहेब"
}
