{
  "village_code": "272000110259300000",
  "village_name": "दसक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22716,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:29:07Z",
  "surveys": [
    "86/3/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्मॉल फायनान्स लि\nगहाणखत लिहुन देणार : पितांबर नगराज पाटील बोरसे रा. दसक यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11979-2026 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/3/2 क्षेत्र 0.5750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पितांबर नगराज पाटील बोरसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रतिभा पितांबर बोरसे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "केकाण शितल दादासाहेब"
}
