{
  "village_code": "272000110259300000",
  "village_name": "दसक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:29:07Z",
  "surveys": [
    "12/1/12/3/पै/प्लॉट/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nरिकन्व्हेन्स करुन देणार – श्रीनिवास मुरलीधर लोया (मयत) तर्फे कायदेशीर वारस 1) कल्पना श्रीनिवास लोया 2) कल्पेश श्रीनिवास लोया\nरिकन्व्हेन्स करुन घेणार – दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बॅंक लि. नाशिकरोड तर्फे अधिकृत अधिकारी रविंद्र रंगनाथ डंबाळे\nमौजे दसक येथील गट नं. 12/1/12/3/पै/प्लॉट/2 या मिळकतीचे लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना रिकन्व्हेन्स (गहाणमुक्त दस्त) करून दिल्याने इतर अधिकारातील बोजा शेरा कमी केला असे.\nनोंद सह. दु. निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्र. 8896/2026 दि. 25/08/2026 सुची क्र. 2 तसेच सह. दु. निबंधक नाशिक 2 यांचेकडील चूक दुरुस्ती पत्रक दस्त क्र. 8895/2026 दि.25/08/2026 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "केकाण शितल दादासाहेब"
}
