{
  "village_code": "272000110259300000",
  "village_name": "दसक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22733,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:29:07Z",
  "surveys": [
    "12/1/1/प्लॉट/5",
    "12/1/1/प्लॉट/6",
    "12/1/1/प्लॉट/7",
    "12/1/1/प्लॉट/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. नाजकम/एटीपी/सी-1/कावि/200/2026\nआदेश दिनांक : 29/09/2026\nमा. जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, नागरी संकुलन, नाशिक यांचेकडील आदेश क्र. नाजकम/एटीपी/सी-1/कावि/200/2026 दि. 18/09/2026 तसेच मा. अपर तहसिलदार यांचेकडील पत्र क्र. सं. क्र.1/RTS/कावि/1844/2026 दि. 28/09/2026 अन्वये आदेशित केल्याप्रमाणे मौजे दसक येथील स. नं. 12/1/1/प्लॉट/5 क्षे. 245.86 चौमी , 12/1/1/प्लॉट/6 क्षे. 248.85 चौमी, 12/1/1/प्लॉट/7 क्षे. 189.62 चौमी, 12/1/1/प्लॉट/8 क्षे. 197.31 चौमी या 7/12 वरील इतर अधिकार सदरी असलेला ‘कलम 20 अन्वये तळेगाव दाभाडे योजना मंजुर’ हा शेरा कमी केला असे. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "केकाण शितल दादासाहेब"
}
