{
  "village_code": "272000110259300000",
  "village_name": "दसक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22747,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:29:07Z",
  "surveys": [
    "85/22/23/24/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nश्रीमती विमल रंगनाथ साळुंके यांनी अर्ज दिला की मौजे दसक ता. जि. नाशिक येथील स. नं. 85/22/23/24/प्लॉट/1 वरील गणराज अपार्टमेंट मधील मधील फ्लॅट नं. 03 चे धारक रंगनाथ रामराव साळूंके हे दि. 13/05/2024 रोजी मयत झाले असुन त्यांच्या आई पार्वताबाई रामराव साळुंके या दि. 30/09/2015 रोजी मयत झल्या आहे. कै. रंगनाथ रामराव साळूंके यांना वारस खालीलप्रमाणे -\n1) विमल रंगनाथ साळुंके नाते- आई वय - 56 वर्षे\n2) सचिन रंगनाथ साळुंके नाते- मुलगा वय - 36 वर्षे\n3) सारिका मनोहर पवार नाते- मुलगी वय - 46 वर्षे\n4) आशा राजेंद्र दाभाडे नाते- मुलगी वय - 42 वर्षे\n5) सुवर्णा कृष्णराज सोनवंणे नाते- मुलगी वय - 39 वर्षे\n6) भाग्यश्री राहुल सोनवणे नाते- मुलगी वय - 35 वर्षे\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, मृत्यु दाखला, पंचनामा , जबाब दिलेवरुन सदर मिळकतीवरील गणराज अपार्टमेंट मधील मधील फ्लॅट नं. 03 करिता वारसांचा अमंल घेणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "केकाण शितल दादासाहेब"
}
