{
  "village_code": "272000110259300000",
  "village_name": "दसक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22750,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:29:07Z",
  "surveys": [
    "56/6/प्लॉट/1/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nकुणाल दर्याव धिवरे ,सुमेध दर्याव धिवरे - - -रा. दसक(खाता क्रमांक502030) यांचे गट/सर्व्हे क्रमांक56/6/प्लॉट/1/क, बिगरशेती क्षेत्र 0.7506 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7506 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभुषण शांताराम सोनोने , (खाता क्रमांक :-503400)गट/सर्व्हे क्रमांक 56/6/प्लॉट/1/क बिगरशेती क्षेत्र 0.7506 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11537 दिनांक 30/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 3250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमा. सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडीलादेश क्र. आरटीएस/कावि/283/2026 दि. 07/09/2026 अन्वये फेरनोंद केली असे",
  "talathi": "केकाण शितल दादासाहेब"
}
