{
  "village_code": "272000110259300000",
  "village_name": "दसक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 22767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:03:14Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nश्री. मिलींद मुरलीधर रत्नपारखी यांनी अर्ज दिला की मौजे दसक ता. जि. नाशिक येथील स. नं. 22/अ/1/2/अ/प्लॉट 2, 22/अ/1/2/अ/प्लॉट/3, 22/अ/1/2/अ/प्लॉट/4 वरील लक्ष्मी छाया अपार्टमेंट ए व बी विंग मधील मधील गाळा नं. बी 05 चे धारक मुरलीधर रंगनाथ रत्नपारखी हे दि. 01/01/2017 रोजी मयत झाले असुन त्यांच्या पत्नी मीनाबाई मुरलीधर रत्नपारखी या दि. 07/05/2026 रोजी मयत झाल्या आहेत तसेच त्यांच्या आई पिलाबाई रंगनाथ रत्नपारखी उर्फ नर्मदाबाई रंगनाथ रत्नपारखी या दि. 24/12/2000 रोजी मयत झालेल्या आहे. कै. मुरलीधर रंगनाथ रत्नपारखी यांना वारस खालीलप्रमाणे -\n1) मंदा वसंत पराड नाते- मुलगी वय - 55 वर्षे\n2) संगिता चंद्रकांत पांडे नाते- मुलगी वय - 51 वर्षे\n3) मिलींद मुरलीधर रत्नपारखी नाते- मुलगा वय – 47 वर्षे\n4) किरण मुरलीधर रत्नपारखी नाते- मुलगा वय - 37 वर्षे\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, मृत्यु दाखला, पंचनामा , जबाब दिलेवरुन सदर मिळकतीवरील लक्ष्मी छाया अपार्टमेंट ए व बी विंग मधील गाळा नं. बी 05 करिता वारसांचा अमंल घेणेकामी नोंद केली असे.\nमा. सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/184/2026 दि. 06/07/2026 अन्वये फेरनोंद केली असे.\n22/अ/1/2/अ/प्लॉट/4,22/अ/1/2/अ/प्लॉट 2,22/अ/1/2/अ/प्लॉट/3,22/अ/1/2/अ/प्लॉट/3,22/अ/1/2/अ/प्लॉट 2,22/अ/1/2/अ/प्लॉट/4",
  "talathi": "केकाण शितल दादासाहेब"
}
