{
  "village_code": "272000110259310000",
  "village_name": "पंचक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11612,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:14:59Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, घोषणापत्र व अपार्टमेंटडीड वरून मौजे पंचक येथील स.नं. 67/4/5/प्लॉट 1/2/3/4 यांसी क्षेत्र 417.54 चौरस मीटर यातील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स तर्फे भागीदार/खातेदार श्रीकांत रामराव गायधनी व अशोक मधुकर काजळे यांनी “राजरत्न अपार्टमेंट” या नावाने डिक्लरेशन हे दस्त क्रमांक 10414/2012 दि. 09/10/2012 रोजी सह दु.नि नाशिक 2 यांच्या कार्यालयात नोंदवून खालील सभासदांना विक्री केले असे.\n1. कमल मोतीराम साळवे व वृषाली शरद मोरे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 7005/2013 मोबदला रक्कम रुपये 11,75,000/- दस्त नोंदणी दिनांक 25/07/2013 अन्वये फ्लॅट नं.-02\n2. मनीषा दिलीप जाधव यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 920/2013 मोबदला रक्कम रुपये 9,50,000/- दस्त नोंदणी दिनांक 30/01/2013 अन्वये फ्लॅट नं.-03\nपुनर्विक्री\nपांडूरंग शिवराम शिंदे व साधना पांडूरंग शिंदे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 8499/2022 मोबदला रक्कम रुपये 15,00,000/- दस्त नोंदणी दिनांक 25/08/2022 अन्वये फ्लॅट नं.-03\n3. निता अनंत आहिरे व अनंत प्रभाकर आहिरे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 4949/2013 मोबदला रक्कम रुपये 10,00,000/- दस्त नोंदणी दिनांक 30/05/2013 अन्वये फ्लॅट नं.-04\nपुनर्विक्री\nरोहिणी जिभाऊ राऊत यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 3714/2022 मोबदला रक्कम रुपये 12,24,000/- दस्त नोंदणी दिनांक 07/04/2022 अन्वये फ्लॅट नं.-04\n4. प्रतिभा वजेसिंग पवार यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 11591/2012 मोबदला रक्कम रुपये 9,05,000/- दस्त नोंदणी दिनांक 06/11/2012 अन्वये फ्लॅट नं.-05\nपुनर्विक्री\nसाधना पांडुरंग शिंदे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 3125/2023 मोबदला रक्कम रुपये 9,00,000/- दस्त नोंदणी दिनांक 23/03/2023 अन्वये फ्लॅट नं.-05\n5. अनिता दिपक दुगजे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 11242/2012 मोबदला रक्कम रुपये 10,00,000/- दस्त नोंदणी दिनांक 30/10/2012 अन्वये फ्लॅट नं.-06\nपुनर्विक्री\nअमलेश सदानंद विश्वकर्मा व नीतू अमलेश विश्वकर्मा यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 9530/2022 मोबदला रक्कम रुपये 13,80,000/- दस्त नोंदणी दिनांक 27/09/2022 अन्वये फ्लॅट नं.-06\n6. कन्हैयालाल प्रभु पटेल यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 11379/2012 मोबदला रक्कम रुपये 9,05,000/- दस्त नोंदणी दिनांक 01/11/2012 अन्वये फ्लॅट नं.-07\nपुनर्विक्री (बक्षिसपत्र)\nहीरालाल कन्हैयालाल पटेल यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 4447/2024 मोबदला रक्कम रुपये 0/- दस्त नोंदणी दिनांक 22/04/2024 अन्वये फ्लॅट नं.-07\n7. शरद भाऊराव शेजवळ यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 12257/2012 मोबदला रक्कम रुपये 6,50,000/- दस्त नोंदणी दिनांक 27/11/2012 अन्वये फ्लॅट नं.-08\n8. दयानंद मोतीराम गांगुर्डे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 11974/2012 मोबदला रक्कम रुपये 10,00,000/- दस्त नोंदणी दिनांक 17/11/2012 अन्वये फ्लॅट नं.-09\n9. भुषण शिवाजीराव शेळके यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 10259/2014 मोबदला रक्कम रुपये 12,15,800/- दस्त नोंदणी दिनांक 23/12/2014 अन्वये फ्लॅट नं.-10\nपुनर्विक्री\nकिशन रत्नाकर मुंडलिक व सुवर्णा किशन मुंडलिक यांसी सह दु.नि.का नाशिक-5 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 10845/2024 मोबदला रक्कम रुपये 17,00,000/- दस्त नोंदणी दिनांक 16/08/2024 अन्वये फ्लॅट नं.-10\nफ्लॅट नं 1 व 11 हे मुळमालक यांचे नावे ठेवून वरील प्रमाणे बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस “राजरत्न अपार्टमेंट” हे नाव दाखल करून गाव नमुना 7/12 वरून मूळ मालक यांचे नाव कमी करून नोंद केली असे. अपार्टमेंट घोषणापत्र तसेच वरील सदनिका धारक यांच्या प्रमाणित सूची २ दप्तरी दाखल असे.\n67/4/5/प्लॉट 1/2/3/4",
  "talathi": "चंद्रकांत देवराम वाघचौरे"
}
