{
  "village_code": "272000110259310000",
  "village_name": "पंचक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11622,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:14:59Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : दि. नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लि, नाशिक रोड तर्फे\nलिहून घेणार : ज्योती रामनाथ धनवटे फ्लँ नं.8 , सौरभ रामनाथ धनवटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 90/1/अ/90/1 ब 2 अ/90/2 ब/प्लाँट नं/13 तपशिल : दि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड शाखा नाशिक कडून र.रु 1000000/-\nदि 15/11/2021 ज्योती रामनाथ धनवटे ,सौरभ रामनाथ धनवटे करीता - 9649\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु. नि. नाशिक 2 यांचेकडील गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरण पत्र NSK2-8753-2026 दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n90/1/अ/90/1 ब 2 अ/90/2 ब/प्लाँट नं/13",
  "talathi": "चंद्रकांत देवराम वाघचौरे"
}
