{
  "village_code": "272000110259310000",
  "village_name": "पंचक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11628,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:14:59Z",
  "surveys": [
    "95/ब/17/प्लॉट/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र, जेल रोड, नाशिक\nलिहून घेणार : धिरज मनोहर पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 95/ब/17/प्लॉट/16 तपशिल : प्रमाणे धिरज मनोहर पाटील यानी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या कडुन रक्कम रुपये 2969000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.-10082 ह्या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुनि नाशिक 2 यांचेकडील रिकनव्हेयन्स ऑफ मॉरगेज NSK2-8511-2026, तसेच बँकेकडून प्राप्त पत्र AD78/Charge Removal/2026-27 दिनांक 03/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रकांत देवराम वाघचौरे"
}
