{
  "village_code": "272000110259310000",
  "village_name": "पंचक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11630,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:14:59Z",
  "surveys": [
    "60/1/2/3/4/पैकी/20/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nरस्ता हस्तांतरण दस्त\nअर्ज,इमारत नकाशा,प्रतिज्ञापत्र सहा.संचालक नगररचना अभिन्यास वरून\nलिहून घेणार:- नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे कार्यकारी अभियंता नगर नियोजन विभाग मनपा नाशिक\nलिहून देणार:- सोमनाथ नामदेव बोराडे यांच्या बाजूस दाखल मौजे पंचक येथील मिळकत गट नंबर/ सर्वे नंबर 60/1/2/3/4/पैकी/20/अ यासी क्षेत्र 349.25 चौ.मी.पैकी 14.61 चौ.मी. एवढे क्षेत्र महानगरपालिका नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र.ननिवि/वशि/460/2026 दि. 28/09/2026 नुसार 6.00 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदीकरण दर्शवून 9.00 मीटर रुंदीकरण करणे कामी रस्ता रुंदीकरणासाठी दि. 28/09/2026 रोजीचे रस्ता हस्तांतरण करारनाम्याने क्षेत्र 14.61 चौ.मी.एवढे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने नाशिक महानगरपालिका नाशिक चे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "चंद्रकांत देवराम वाघचौरे"
}
