{
  "village_code": "272000110259310000",
  "village_name": "पंचक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:14:59Z",
  "surveys": [
    "67/11/12/68/1/68/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nगहाणखत\nलिहून घेणार : आयआयएफएल फायनान्स लिमिटेड ठाणे\nलिहून देणार : गोपाल निवृत्ती कुलथे, कुलथे आणि कंपनी तर्फे प्रोप्रा. गोपाल निवृत्ती कुलथे त्रिशिका ज्वेलर्स तर्फे प्रोप्रा शुभम गोपाल कुलथे, तनुजा गोपाल कुलथे,\nयांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक: 8688/2026, दिनांक: 20/08/2026\nप्रमाणे रक्कम रुपये 67,82,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67/11/12/68/1/68/2/प्लॉट 15 वरील लक्ष्मी सागर को-ऑप हौ.सो.लि.पंचक या स्कीम मधील रो हाऊस क्र. 8 करिता बोजा दाखल करणेबाबत अर्ज, गहाणखत, इंडेक्स 2 दस्ताची प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 67,82,000/- चा बोजा दाखल केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n67/11/12/68/1/68/2/प्लॉट 15",
  "talathi": "चंद्रकांत देवराम वाघचौरे"
}
