{
  "village_code": "272000110259310000",
  "village_name": "पंचक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:14:59Z",
  "surveys": [
    "99/1/प्लॉट/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nगहाणखत\nलिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक एकलहरे शाखा नाशिक\nलिहून देणार : जाकीर हुसेन गुलाम हुसेन सैय्यद व अंजुम जाकीर हुसेन सैय्यद यांनी\nदुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक: 6716/2025, दिनांक: 13/06/2025\nप्रमाणे रक्कम रुपये 17,31,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/1/प्लॉट/17 वरील दिशा अपार्टमेंट या ईमारती मधील पहिल्या मजल्या वरील फ्लॅट क्र. 6 करिता बोजा दाखल करणेबाबत बँकेचा अर्ज, गहाणखत, इंडेक्स 2, दस्ताची प्रत मिळालेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 17,31,000/- चा बोजा दाखल केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nटीप : लिहून देणार : दिशा अपार्टमेंट या ईमारती मधील पहिल्या मजल्या वरील फ्लॅट क्र. 6 करिता जाकीर हुसेन गुलाम हुसेन सैय्यद व अंजुम जाकीर हुसेन सैय्यद यांच्या नावाचा अंमल फेरफार क्र. 11110 ने झाला आहे.",
  "talathi": "चंद्रकांत देवराम वाघचौरे"
}
