{
  "village_code": "272000110259310000",
  "village_name": "पंचक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11637,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:14:59Z",
  "surveys": [
    "95/4/1/2/2/प्लॉट/3/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, घोषणापत्र व अपार्टमेंटडीड वरून मौजे पंचक येथील स.नं. 95/4/1/2/2/प्लॉट/3/4 यांसी क्षेत्र 610.05 चौरस मीटर यातील दिशा कन्स्ट्रक्शन्स तर्फे प्रोप्रा. राजेशकुमार कांतीलाल पटेल यांनी “श्री कुबेरलक्ष्मी रो-हाऊसेस अपार्टमेंट” या नावाने डिक्लरेशन हे दस्त क्रमांक 7770/2023 दि. 18/07/2023 रोजी सह दु.नि नाशिक 2 यांच्या कार्यालयात नोंदवून खालील सभासदांना विक्री केले असे\n1. मुकेश शिवाजी पानपाटील व दर्शना केशव गांगुर्डे उर्फ दर्शना मुकेश पानपाटील यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 12079/2024 मोबदला रक्कम रुपये 30,50,000/- दस्त नोंदणी दिनांक 19/11/2024 अन्वये रो-हाऊस क्र.-02\n2. मनोज माधव सगळे व लता मनोज सगळे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 5266/2024 मोबदला रक्कम रुपये 30,40,000/- दस्त नोंदणी दिनांक 15/05/2024 अन्वये रो-हाऊस क्र.-03\n3. रोहिणी किरण घडूसे व किरण गंगाधर घडूसे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 352/2026 मोबदला रक्कम रुपये 35,00,000/- दस्त नोंदणी दिनांक 12/01/2026 अन्वये रो-हाऊस क्र.-04\n4. पुर्णिमा पुरुषोत्तम शंखपाळ व आकाश पुरुषोत्तम शंखपाळ यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 11576/2023 मोबदला रक्कम रुपये 31,71,000/- दस्त नोंदणी दिनांक 31/10/2023 अन्वये रो-हाऊस क्र.-05\n5. रामभाऊ केशव गांगुर्डे, मिरा रामभाऊ गांगुर्डे व प्रविण रामभाऊ गांगुर्डे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 11242/2023 मोबदला रक्कम रुपये 31,71,000/- दस्त नोंदणी दिनांक 23/10/2023 अन्वये रो-हाऊस क्र.-06\n6. निता रवि नागरे व शुभम रविंद्र नागरे यांसी सह दु.नि.का नाशिक-2 यांचे कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 8344/2023 मोबदला रक्कम रुपये 35,56,000/- दस्त नोंदणी दिनांक 02/08/2023 अन्वये रो-हाऊस क्र.-07\nरो-हाऊस नं. 1 हे मुळमालक यांचे नावे ठेवून वरील प्रमाणे बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस “श्री कुबेरलक्ष्मी रो-हाऊसेस अपार्टमेंट” हे नाव दाखल करून गाव नमुना 7/12 वरून मूळ मालक यांचे नाव कमी करून नोंद केली असे.",
  "talathi": "चंद्रकांत देवराम वाघचौरे"
}
