{
  "village_code": "272000110259310000",
  "village_name": "पंचक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11638,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:14:59Z",
  "surveys": [
    "67/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nडीड ऑफ अपार्टमेंट, अर्ज, प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2,\nदस्त क्रमांक: 8067/2019 दि. 18/12/2019 सह दुनिका नाशिक 2\nमोबदला रक्कम रु. 14,95,000/-\nलिहुन देणार – स्वप्निल प्रफुल्ल मांजरेकर व प्रफुल्ल धुंडीराज मांजरेकर यांनी मोबदला रक्कम रु. 14,95,000/- घेऊन\nलिहून घेणार- प्रल्हाद भिकाजी चोपडे व संगीता प्रल्हाद चोपडे यांना\nसर्व्हे नं. 67/2/ब यावरील वृंदावन अपार्टमेंट, ए विंग मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 03 साठी अभिहस्तांतरणपत्र करुन दिले सबब सदर मिळकतीवरुन लिहुन देणार यांचे नाव कमी करुन त्यासी प्रल्हाद भिकाजी चोपडे व संगीता प्रल्हाद चोपडे यांच्या नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "चंद्रकांत देवराम वाघचौरे"
}
