{
  "village_code": "272000110259310000",
  "village_name": "पंचक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:14:59Z",
  "surveys": [
    "99/2/प्लॉट/34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवारस\nश्री/श्रीमती उषा चंद्रकांत पवार यांनी अर्ज दिला की मौजे पंचक ता.जि. नाशिक येथील सर्वे नं. 99/2/प्लॉट/34 वरील हरी ममता अपार्टमेंट या इमारती मधील फ्लॅट नं 4 चे धारक चंद्रकांत टिलुसा पवार हे दिनांक 25/03/2021 रोजी मयत झाले असुन मयत व्यक्तीची आई नामे निंबाबाई टीलूसा पवार यांचेही दि. 18/05/1952 रोजी मयत झाल्या आहेत त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) उषा चंद्रकांत पवार नाते : पत्नी, वय : 76 (हयात)\n2) दिपक चंद्रकांत पवार नाते : मुलगा, वय 54 (हयात)\n3) मनीष चंद्रकांत पवार नाते : मुलगा, वय 48 (हयात)\n4) ममता राजेंद्रकुमार नाकोड: मुलगी, वय 52 (हयात)\n5) सुनीता चंद्रकांत पवार : मुलगी, वय 50 (हयात)\nमिळकत सर्वे नं. 99/2/प्लॉट/34 वरील हरी ममता अपार्टमेंट या इमारती मधील फ्लॅट नं 4 करिता वारसांचा अमंल घेणे कामी अर्जदाराने दिलेला अर्ज, मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, वारस जबाब / पंचनामा दिलेवरून वरील वारसांचा अंमल घेतला असे.\n(टीप- चंद्रकांत टिलुसा पवार यांच्या नावाचा अंमल यापूर्वी फेरफार नोंद क्र. 8725 ने झालेला आहे.)",
  "talathi": "चंद्रकांत देवराम वाघचौरे"
}
