{
  "village_code": "272000110259310000",
  "village_name": "पंचक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11660,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:27:20Z",
  "surveys": [
    "91/2/प्लॉट/26/27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nडीड ऑफ अपार्टमेंट\nअर्ज, सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट दस्त\nदस्त क्रमांक: 1325/2023 दि.06/02/2023 सह. दुनिका नाशिक-1\nमोबदला रक्कम रु. 19,00,000/-\nलिहुन देणार – ललिता अनिल गागुंर्डे यांनी\nलिहून घेणार- दिपक सतीश संसारे व आरोही दिपक संसारे यांसी\nसर्व्हे नं.- 91/2/प्लॉट/26/27\nयावरील बांधण्यात आलेल्या जय सप्तशृंगी रो-हाऊसेस अपार्टमेंट ह्या रो-हाऊसेस पैकी 91/2/प्लॉट/26/27 ह्या मिळकतिवर बांधण्यात आलेले रो हाऊस क्र.9 वर लिहुन देणार यांचे नाव 7/12 वरून कमी करुन जय सप्तशृंगी रो-हाऊसेस अपार्टमेंट मधील रो हाऊस क्र.9 यासी लिहून घेणार यांच्या नावाचा अंमल केला असे.\nतसेच सदर दस्तानुसार पूर्वी फेरफार क्र 10103 नुसार फेरफार नोंद झालेली असून सदर नोंद नामंजूर झालेली आहे. परंतु उपरोक्त दस्तानुसार मा सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,नाशिक यांचे कडील फेर नोंद घेण्यासाठीचा आदेश क्र आरटीएस/कावि/367/2026 दि 14/10/2026 प्राप्त झालेला असून त्यानुसार पुनर्नोंद केली असे.",
  "talathi": "चंद्रकांत देवराम वाघचौरे"
}
