{
  "village_code": "272000110259310000",
  "village_name": "पंचक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11661,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:27:20Z",
  "surveys": [
    "98/4/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nजॉईट व्हेंचर करारनामा\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,जॉईट व्हेंचर करारनामा ची नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 10015 /2026 दिनांक: 24 /09 /2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-2\nमोबदला रक्कम रुपये :-3,36,85,000/-\nखातेदार व लिहून ठेवणार पक्ष क्र : 2) रमनभाई जेठाभाई पटेल यांनी त्यांच्या सर्वे नंबर 98/4/प्लॉट/1 यांसी एकुण क्षेत्र 751.00 चौ.मी ह्या मिळकती साठी\nलिहून ठेवणार पक्ष क्र : 1)केदार डेव्हलपर्स तर्फे भागीदार हसमुख कालुभाई जोगानी यांच्याशी नोंदणीकृत जॉईट व्हेंचर करारनामा केल्याने सदर मिळकतीच्या ईतर अधिकारात जॉईट व्हेंचर करारनामा नोंद घेतली असे.",
  "talathi": "चंद्रकांत देवराम वाघचौरे"
}
