{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "107/1अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nबाजूस दाखल मिळकत मौजे वडाळा येथील स.नं. 107/1अ वरील रथचक्र को ऑप हौसिंग सोसायटी नाशिक तर्फे चेअरमन मधील फ्लॅट नं.डी-7 वर श्री समर्थ सहकारी बँक लि.नाशिक यांचा थकबाकी बोजा अनुक्रमे र.रु. 500000/- व 50000/- कर्जदार श्री. सुरज जवाहर मेहता व श्री संकल्प जवाहर मेहता यांचे जमीनदार श्रीमती सुशीला सुभाषचंद्र सारंग यांचे करिता थकबाकी बोजा नोंदवणे करिता प्राप्त अर्जावरोन मिळकतीच्या इतर अधिकारात जमीनदार श्रीमती सुशीला सुभाषचंद्र सारंग यांचे फ्लॅट नं.डी-7 वर थकबाकी बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज, बँक पत्र, विशेष वसुली अधिकारी यांचे कडील मागणी नोटीस नक्कल, उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) दि. नाशिक जिल्हा नागरी सह. बँक्स असो.लि. नाशिक यांचेकडील वसुली दाखला दिलेवरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
