{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25855,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "119/अ/4अ/1/प्लॉट/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, घोषणापत्र, बक्षिसपत्र दस्त नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 2616/2019, दिनांक: 28/03/2019, सह. दुय्यम निबंधक नाशिक-5\nघोषणापत्र दस्त क्र.: 1665/2019, दिनांक: 27/02/2019, सह. दुय्यम निबंधक नाशिक-5\nमोबदला रक्कम रुपये :-0/-\nबक्षिसपत्र लिहून देणार: 1) श्री. मुकेश कपूर\nबक्षिसपत्र लिहून घेणार: 1) सुमन कपूर वाईफ ऑफ मुकेश कपुर\nयांनी सर्वे नंबर 119/अ/4अ/1/प्लॉट/11 वरील इंजीनीअर्स नेस्ट अपार्टमेंट मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं-12, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली. लिहून देणार यांचे नाव घोषणापत्रात नमूद आहे.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
