{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25856,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "107/1/2/2/प्लॉट/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nश्री. भूषण अरविंद काळे यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 107/1/2/2/प्लॉट/2, ह्यावरील “चिन्मय अपार्टमेंट” मधील सदनिका नंबर 05 वरील खातेदार कै. अर्चना अरविंद काळे हे दिनांक 12/08/2013 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे:\n1) श्री. भूषण अरविंद काळे, वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा, वय : 51\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, जबाब, वारसाचे ओळखपत्र,मयताचा नाव लागल्याची नोंद, पंचनामा वरोन नावे दाखल केली असे.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
