{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25857,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "12/3/प्लॉट/3अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nविकसन करारनामा करून देणार : 1) कुणाल हेमचंद धुर्वे.\nसंमती देणार : 1) सिंधूरत्न बिल्डटेक तर्फे प्रोप्रायटर गणेश तुळशीराम सोनवणे.\nविकसन करारनामा करून घेणार : श्री. ओम बिल्डर्स एन्ड डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार 1. प्रथमेश सचिन नाळेगांवकर 2. रोहित देविदास कर्डिले.\nयांचे दस्त क्र.: 5436/2026, सह दुय्यम नि. नाशिक 6, दि. 09/05/2026, मोबदला र.रु.: 5624500/-\nस.नं. 12/3 प्लॉट 3अ यांसी क्षेत्र 250.00 चौ.मी. सदर मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनाम्याची नोंद केली. नोंद नोंदणीकृत विकसन करारनामा, अर्ज, इंडेक्स II वरून केली असे.\nमा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/224/2026, दि. 23/07/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
