{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25858,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "108/पै/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंद घेणेबाबतचा आदेश, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, हक्कसोड दस्त नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 4643/2026 दिनांक: 05/05/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-7\nमोबदला रक्कम रुपये :- 1/-\nहक्कसोड लिहून देणार: 1) स्नेहल निलेश गोतमारे\nहक्कसोड लिहून घेणार: 1) प्रभाताई व्यंकटराव गोतमारे\nयांनी सर्वे नंबर 108/पै/प्लॉट/1 वरील विश्वदीप-बी अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका – 14 यातील लिहून देणार यांचा मालकीचा 50% हिस्सा, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.\nमा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/337/2026, दि. 01/10/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
