{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25869,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "67/2/प्लॉट/61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, फेरनोंद बाबतचा आदेश, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 1236/2022, दिनांक: 09/02/2022, सह. दुय्यम निबंधक नाशिक-6\nमोबदला रक्कम रुपये :-2500000/-\nलिहून देणार: 1) झुबेर सलीम शाह\nलिहून घेणार: 1) जुबेर नजीर सैय्यद 2) नाजीया जुबेर सैय्यद\nयांनी सर्वे नंबर 67/2/प्लॉट/61 वरील न्यु होरायझन अपार्टमेंट या इमारतीतील दुसऱ्या मजल्या वरील फ्लॅट नं 04, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.\nपुनर्विक्री\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट ,खरेदीखताची नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 4349/2026, दिनांक: 12/04/2026, सह. दुय्यम निबंधक नाशिक-6\nमोबदला रक्कम रुपये :-2780000/-\nलिहून देणार: 1) जुबेर नजीर सैय्यद 2) नाजीया जुबेर सैय्यद\nलिहून घेणार: 1) हकीम लुकमान कुरेशी 2) अफसाना हकीम कुरेशी\nयांनी सर्वे नंबर 67/2/प्लॉट/61 वरील न्यु होरायझन अपार्टमेंट या इमारतीतील दुसऱ्या मजल्या वरील फ्लॅट नं 04, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.\nमा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/238/2026, दि.04/08/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
