{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25873,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "38/अ/1/1/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nमौजे वडाळा, ता.जि. नाशिक येथील स.नं. 38/अ/1/1/प्लॉट/1 वरील श्रद्धा कॉम्प्लेक्स मधील तळ मजल्यावरील शॉप नं. 05 व 06, सदर मिळकत हि मयत कै. नयना रामभाई जोशी (मृत्यू दि. 09/03/2026) यांचे मालकीची असून त्यांना पुढीलप्रमाणे वारस आहेत:\n1) श्री. पिनाकिन रामभाई जोशी, वय: 54 वर्षे, नाते: मुलगा\n2) श्री. चंद्रशेखर रामभाई जोशी, वय: 52 वर्षे, नाते: मुलगा\n3) सौ. पारुल भरत मुनीम, वय: 54 वर्षे, नाते: मुलगी\nसदर मिळकतीच्या संदर्भात मयत कै. नयना रामभाई जोशी यांनी नोंदणीकृत मृत्यूपत्र दस्त क्र. 36/2020 केलेले असून ते दि.:02/01/2020 रोजी सदर मिळकतीकरिता पिनाकिन रामभाई जोशी यांचे लाभत लिहून ठेवलेले आहे. सबब सदर दस्ताचा अंमल घेणेकामी मिळकतीस पिनाकिन रामभाई जोशी यांचे नावाची नोंद केली असे. (नोंद) अर्ज, प्रतिज्ञापत्र, मृत्यूपत्र लिहून ठेवणार यांचे नाव लागल्याची नोंद, सूची क्र.3, मृत्युदाखला व मृत्युपत्रा वरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
