{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25875,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "102/1/प्लॉट/55व56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,लिहून देणार यांची नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक:5953/2026 दिनांक:09/06/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-7\nमोबदला रक्कम रुपये :-1750000/-\nलिहून देणार: 1) आर . के . कन्स्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार हिरेन प्रभुदास भाडजा\nलिहून घेणार: 1) उल्हास भानुदास पाटील\nयांनी सर्वे नं 102/1/प्लॉट/55व56 साई गॅलेक्सी मधील ए विंग मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट – 202 , लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.\nपुन्हारविक्री\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,लिहून देणार यांची नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक: 8582/2026 दिनांक:14/08/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-7\nमोबदला रक्कम रुपये :-3063000/-\nलिहून देणार: 1) उल्हास भानुदास पाटील\nलिहून घेणार: 1) अक्षय जैलेंद्र निकम 2) पोर्णिमा सोमनाथ कदम लग्नानंतरचे नाव पोर्णिमा अक्षय निकम\nयांनी सर्वे नं 102/1/प्लॉट/55व56 साई गॅलेक्सी मधील ए विंग मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट – 202 , लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.\n102/1/प्लॉट/55 ते 56,102/1/प्लॉट/55 ते 56",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
