{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25877,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "104/2/2/1ते7/प्लॉट/24/25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026अर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट ,खरेदीखताची नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 1080/2025 दिनांक: 28/01/2025 सह. दुय्यम निबंधक नाशिक-7\nमोबदला रक्कम रुपये :- 2300000/-\nलिहून देणार: 1) वैशाली प्रमोद माळी 2) प्रमोद दौलत माळी\nलिहून घेणार: 1) वनाजी मंगू खैरनार 2) कल्पना वनाजी खैरनार\nयांनी सर्वे नंबर 104/2/2/1ते7/प्लॉट/24/25 वरील विठ्ठल हाईटस अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिका नं. – 304, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.\nपुनर्विक्री,\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट ,खरेदीखताची नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 9139/2025 दिनांक: 30/07/2025 सह. दुय्यम निबंधक नाशिक-7\nमोबदला रक्कम रुपये :- 2500000/-\nलिहून देणार: 1) वनाजी मंगू (मांगू) खैरनार 2) कल्पना वनाजी खैरनार\nलिहून घेणार: 1) पुष्पा प्रकाश सारंग 2) प्रकाश वामन सारंग\nयांनी सर्वे नंबर 104/2/2/1ते7/प्लॉट/24/25 वरील विठ्ठल हाईटस अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिका नं. – 304, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.\nमा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/283/2026, दि. 07/09/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे.\n104/2/2/1ते7/प्‍लॉट/24ते25,104/2/2/1ते7/प्‍लॉट/24ते25",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
