{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25899,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "25/2ते6/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nविकसन करारनामा करून घेणार : 1) इंपिरियल बिल्डर्स आणि डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1. प्रमोद दत्तात्रेय दुसाने 2. गुरुदत्त केशवलाल वेलानी.\nविकसन करारनामा करून देणार : 1) कृष्णा गोविंद कुर्डुकर 2) अमिता कृष्णा कुर्डुकर 3) उमा कृष्णा कुर्डुकर व सई कृष्णा कुर्डुकर तर्फे ज.मु. म्हणून अमिता कृष्णा कुर्डुकर.\nयांचे दस्त क्र.: 1177/2026, सह दुय्यम नि. नाशिक 5, दि. 30/01/2026, मोबदला र.रु.: 38503400/-\nस. नं. 25/2ते6/प्लॉट/1 यांसी एकुण क्षेत्र 1073.03 चौ.मी. (रस्ता रुंदीकरणाकडे क्षेत्र 75.00 चौ.मी.) सदर मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनाम्याची नोंद केली. नोंद नोंदणीकृत विकसन करारनामा, अर्ज, इंडेक्स II वरून केली असे.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
