{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25901,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "97/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 12540/2024, दिनांक: 19/11/2024, सह. दुय्यम निबंधक नाशिक-7\nमोबदला रक्कम रुपये :-2310000/-\nलिहून देणार: 1) योगेश्वर रिअल्टी तर्फे भागीदार मधुभाई बाबुभाई कोठीया\nलिहून घेणार: 1) सागर प्रकाश मोरे 2) पुजा सागर मोरे\nयांनी सर्वे नंबर 97/19 वरील शिवालीक संकुल अपार्टमेंट मधील ए विंग तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं-302, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
