{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25908,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "100/1ते12/1/2/प्लॉट/1ते14/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,लिहून देणार यांची नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक: 11759/2026 दिनांक:08/10/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-5\nमोबदला रक्कम रुपये :-0/-\nबक्षिसपत्र लिहून देणार: 1) सरस्वती मोतीराम पाटील\nबक्षिसपत्र लिहून घेणार: 1) संदीप मोतीराम पाटील\nयांनी सर्वे नं 100/1ते12/1/2/प्लॉट/1ते14/15 वरील अथर्व अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट – 06 , लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
