{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25911,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "7/4/8/प्लॉट/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026बाजूस दाखल मिळकत मौजे वडाळा, ता.जि. नाशिक येथील स.नं. 7/4/8/प्लॉट/8 या मिळकतीच्या 7/12 सदरी नावात दुरुस्ती करणेबाबत अर्जदार शाहीन इस्माईल मलानस तेली यांनी अर्ज केला असता मा. अपर तहसीलदार यांचे आदेश क्र. सं.क्र.1/RTS/रजि/कावि/90/2026, दि. 06/10/2026 वरोन अर्जदार यांचे नावात शाहीन महंमद इस्माईल मलीक ऐवजी शाहीन इस्माईल मलानस तेली अशी दुरुस्ती केली असे.\n(नोंद) मा. अपर तहसीलदार यांचे आदेशावरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
