{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25913,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "16/1अ/3ते8/प्लॉट/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्ज. मनपा नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र./ननिवि/वशि/505/2026, दि. 16/10/2026, रस्ता हस्तांतरण दस्त छायांकित प्रत, अभिन्यासाची 9 मी. रस्ता रूंदीकरण रेखांकित प्रत,\nलिहुन घेणार- 1) नाशिक महानगरपालिका नाशिक\nलिहुन देणार- 1) इम्रान नजीर शेख 2) मोहसीन नजीर शेख\nमोबदला :- 1/-\nसदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार 6.00 मी./7.50 मी. रस्ता रूंदीकरणात जाणारे 22.125 चौ.मी. व रस्ता फॅनिंग कडे 4 चौ.मी. असे एकूण 26.125 चौ.मी हे क्षेत्र दि. 07/10/2026 रोजी नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने सदरचे क्षेत्रास नांव दाखल केले असे.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
