{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25918,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "16/1ब/1ते10/प्लॉट/44ते45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, घोषणापत्र, फेरनोंद घेणेबाबत आदेश, लिहून घेणार यांचे मृत्युदाखला, लिहून घेणार यांचे वारसांपैकी सुषमा विजय कावळे(पत्नी) व गीता शामसुंदर शहाणे यांचे मृत्यूदाखला, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 3024/2016 दिनांक: 25/04/2016 सह. दुय्यम निबंधक नाशिक-2\nमोबदला रक्कम रुपये :- 1900000/-\nलिहून देणार: 1) एनबी रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर श्री. नरेश बजाज\nलिहून घेणार: 1) श्री. विजय दामोदर कावळे\nयांनी सर्वे नंबर 16/1ब/1ते10/प्लॉट/44व45 वरील प्रथम अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट- 17 , लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.\nमा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/337/2026, दि. 01/10/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
