{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25919,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "9/1ते9/1/अ",
    "9/1ते9/4ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया,\nलिहुन देणार : मेसर्स ब्रिजवासी मेगा प्रॉपर्टीज एलएलपी तर्फे भागीदार तुषार संदिप गुप्ता रा. वडाळा यांनी दुय्यम निबंधक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10629 दिनांक 06/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000000/- (सात कोटी) कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 9/1ते9/1/अ व 9/1ते9/4ब/1 वरील बांधीव मिळकत आशियाना लक्झरीया 2 यांसी तळ मजल्यापासून ते सातव्या मजल्यापर्यंत संपूर्ण बिल्डअप क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत मेसर्स ब्रिजवासी मेगा प्रॉपर्टीज एलएलपी तर्फे भागीदार तुषार संदिप गुप्ता यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, बँक पत्र, गहाणखत नक्कल व सूची क्र. 2 वरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
