{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "106/12/प्लॉट/7ते10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 401/2019, दिनांक: 24/01/2019, सह. दुय्यम निबंधक नाशिक-7\nमोबदला रक्कम रुपये :-2829000/-\nलिहून देणार: 1) श्री. कपिलेश्वर अशोकराव नेरकर 2) मनिषा दादाभाऊ पाटील उर्फ सौ. मनिषा कपिलेश्वर नेरकर\nलिहून घेणार: 1) श्री. समीर दिलीप मरडवार\nयांनी सर्वे नंबर 106/12/प्लॉट/7ते10 वरील संस्कृती अपार्टमेंट मधील बी विंग मधील तळ मजल्यावरील फ्लॅट नं-02, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
