{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25922,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "97/7/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक मखमलाबाद शाखा,\nलिहून देणार : श्री. पुंडलिक भावसिंग राठोड व सौ. सारिका पुंडलिक राठोड रा. वडाळा यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 12473 दिनांक 16/11/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1916000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/7/2 नक्षत्र -1 अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र. 13, वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक मखमलाबाद शाखा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1916000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज, बँक पत्र,गहाणखत नक्कल व सूची क्र. 2 वरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
