{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25923,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "8/1अ/8/1ब/1/8/1क/प्लॉट/55व56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमौजे वडाळा येथील सर्वे नं. 8/1अ/8/1ब/1/8/1क/प्लॉट/55व56,यांसी क्षेत्र 448.88 चौ.मी.ही मिळकत मे.मुनीर करीम सय्यद , प्रोप्रा. मोईन कन्स्ट्रक्शन यांनी विकसित करून सदर अपार्टमेंटचे घोषणापत्र दु.नि.नाशिक-6 यांचे कार्यालयात दस्त क्र.7292/2024 दिनांक 26/07/2024 रोजी नोंदवुन “ तबस्सुम पार्क अपार्टमेंट “ या नावाने घोषित असुन अपार्टमेंटचे नांव 7/12 ला दाखल त्यातील फ्लॅट खालीलप्रमाणे इसमांना डीड ऑफ अपार्टमेंट खरेदी दस्ताने विक्री केले आहे.त्याचा तपशील खालीलप्रमाणे\nअ.नं.1)नाव-1) आवेश अय्युब सैय्यद 2) सना आवेश सैय्यद, फ्लॅट - 101\nदस्त क्रमांक–11752/2026, दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-01/10/2026, मोबदला र.रु.3300000/-\nअ.नं.1)नाव-1) मिर्झा अमीन बाबु बेग, फ्लॅट - 201\nदस्त क्रमांक–118/2025, दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-03/01/2025, मोबदला र.रु.4000000/-\nअ.नं.2)नाव-1) डॉ. वासीफ शोएब शेख,फ्लॅट - 102\nदस्त क्रमांक–1831/2026, दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-13/02/2026, मोबदला र.रु.3600000/-\nअ.नं.3)नाव-1) हमीद उमर खान, फ्लॅट - 301\nदस्त क्रमांक–2669/2025, दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-13/03/2025, मोबदला र.रु.3410000/-\nअ.नं.4)नाव-1) तबस्सुम परवीन हमीद खान, फ्लॅट - 302\nदस्त क्रमांक–228/2025, दु.नि.का.नाशिक-1, दिनांक-07/01/2025, मोबदला र.रु.3410000/-\nअ.नं.5)नाव-1) मोहम्मद सलीम मोहम्मद रशीद खान 2) रईसा सलीम खान 3) अक्सा रईसअहमद सौदागर, फ्लॅट - 401\nदस्त क्रमांक–7531/2024, दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-03/08/2024, मोबदला र.रु.3410000/-\nअ.नं.6)नाव-1) नवीदबेग नुरबेग मिर्झा 2) रुबिनाज नवीदबेग मिर्झा, फ्लॅट - 402\nदस्त क्रमांक–11482/2026, दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-26/09/2026, मोबदला र.रु.3410000/-\nअ.नं.6)नाव-1) नसरीन मोसीन शेख, फ्लॅट - 501\nदस्त क्रमांक–12637/2024, दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-28/12/2024, मोबदला र.रु.3600000/-\nअ.नं.7)नाव-1) Rरमीज मुनव्वर बेग मिर्झा 2) मुनव्वर गुलाब बेग, फ्लॅट - 502\nदस्त क्रमांक–11481/2026, दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-26/09/2026, मोबदला र.रु.3600000/-\nअ.नं.8)नाव-1) अर्जुमंद नियाजुद्दीन पीरजादे, फ्लॅट - 601\nदस्त क्रमांक–11427/2026, दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-24/09/2026, मोबदला र.रु.3600000/-\nअ.नं.9)नाव-1) आसिफ इसाक तांबोळी 2) रेश्मा आसिफ तांबोळी, फ्लॅट - 602\nदस्त क्रमांक–11596/2026, दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-27/09/2026, मोबदला र.रु.3600000/-\nअ.नं.10) नाव- मुळ मालक/विकसनकर्ता, फ्लॅट नं. 202\nअ.नं.11) नाव- मुळ मालक/विकसनकर्ता, फ्लॅट नं. 701\nअ.नं.12) नाव- मुळ मालक/विकसनकर्ता, फ्लॅट नं. 702\nवरीलप्रमाणे खरेदी घेणार यांचे नाव नोंदीत दाखल करून अपार्टमेंटचे नांव दाखल करणे कामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र, सूची क्र. २, प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट दस्तावरोन.\n8/1अ/8/1ब/1/8/1क/प्लॉट न/55 56",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
