{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25931,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "96/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल मिळकत मौजे वडाळा, ता.जि. नाशिक येथील स.नं. 96/2/2 यांसी क्षेत्र 1 हे 34.20 आर चौ.मी. व पो.ख. 0 हे 03.30 आर चौ.मी. असे एकूण 1 हे 37.50 आर चौ.मी. या मिळकतीचे इतर अधिकारातील जमीन मालक विधवा कु का क एक आणि (14490) हा शेरा कमी करणेबाबत वर नमूद मिळकतीपुरताच मर्यादित, तसेच पुर्वादाहरण म्हणून वापरण्यात येणार नाही, असा आदेश मा. अपर तहसीलदार सो. यांचे कडील आदेश क्रमांक: सं.क्र.2/कुका/कावि/1168/2026, आदेश दिनांक : 19/10/2026 झाल्याने मिळकतीच्या इतर अधिकारातील सदर शेरा कमी करणेकरिता नोंद केली असे. नोंद मा. अपर तहसीलदार सो. यांचे आदेशावरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
