{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25936,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "97/10/14/प्लॉट/9ते12/अे"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल मिळकत स.नं. 97/10/14/प्लॉट/9ते12/अे यांसी रस्ता रुंदीकरणाकडे गेलेले क्षेत्र 9.00 चौ.मी. वगळून उर्वरित लिहून देणार यांचे मालकीचे क्षेत्र 99.18 चौ.मी. वरील रुंगटा व्हिलाज मधील युनिट नं. इ-1 हि बांधीव मिळकत हि लिहून देणार: रुंग्टा लॅन्डमार्कस एल एल पी तर्फे श्री. अखिल ललित रुंगटा तर्फे वि.मु. श्री. चेतन सुरेश परदेशी यांनी लिहून घेणार: दीपककुमार झुंबरलाल भुतडा व रविंद्र झुंबरलाल भुतडा यांना सह. दुय्यम निबंधक नाशिक-4 यांचे कडील दस्त क्रमांक 5627/2026, दि. 27/05/2026, मोबदला-4100000/- अन्वये खरेदी दिली असून लिहून घेणार यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
