{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25942,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "110/5/ब/1/3/प्लॉट/48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक: 119/2022 दिनांक:05/01/2022 सह. दुय्यम निबंधक नाशिक-5\nमोबदला रक्कम रुपये :-2300000/-\nलिहून देणार: 1) श्री. अमोल वसंत दिक्षित\nलिहून घेणार: 1) सौ. मनिषा विशाल साळवे 2) श्री. विशाल गणपत साळवे\nयांनी सर्वे नंबर 110/5ब/1+3/प्लॉट/48 वरील नंदनवन अपार्टमेंट या इमारतीतील मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं- 08 लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.\nमा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/337/2026, दि. 01/10/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
