{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25946,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "100/1ते12/2/प्लॉट/34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमौजे वडाळा येथील सर्वे नं. 100/1ते12/2प्लॉट/34,यांसी क्षेत्र 501.13 चौ.मी. पैकी रस्ता रुंदीकरनाकडे गेलेले क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्र 460.83 चौ.मी. हि मिळकत मे.ओम इन्फ्रा भागीदारी संस्था तर्फे भागीदार श्री. योगेश मधुकर चौधरी, पल्लवी योगेश चौधरी व सुरेखा मधुकर चौधरी यांचे तर्फे विशेष मुखत्यार धारक श्री सुब्रमन्यम हरी जयन यांनी विकसित करून सदर अपार्टमेंटचे घोषणापत्र दु.नि.नाशिक-6 यांचे कार्यालयात दस्त क्र.11464/2025 दिनांक 07/11/2025 रोजी नोंदवुन “ ओम रेसिडेन्सी “ या नावाने घोषित असुन अपार्टमेंटचे नांव 7/12 ला दाखल त्यातील फ्लॅट खालीलप्रमाणे इसमांना डीड ऑफ अपार्टमेंट खरेदी दस्ताने विक्री केले आहे.त्याचा तपशील खालीलप्रमाणे\nअ.नं.1)नाव-1) अजय दगडु चौधरी 2) कविता अजय चौधरी , शॉप- 01\nदस्त क्रमांक–13667/2025, दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-31/12/2025, मोबदला र.रु.1300000/-\nअ.नं.2)नाव-1) जितेंद्र अशोक हिरे 2) शुभांगी जितेंद्र हिरे, शॉप - 02\nदस्त क्रमांक–11465/2025, दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-07/11/2025, मोबदला र.रु.997000/-\nअ.नं.3)नाव-1) सुवर्णा गणेश चकणे 2) गणेश जगन्नाथ चकणे, फ्लॅट - 101\nदस्त क्रमांक–2601/2026, दु.नि.का.नाशिक-5, दिनांक-06/03/2026, मोबदला र.रु.3000000/-\nअ.नं.4)नाव-1) अनंत प्रभाकर नरडे 2) अनुराधा प्रभाकर नरडे नं 2 स्वतासाठी व अ.नं.1 यांचे तर्फे जनरल मुखत्यार म्हणून, फ्लॅट - 102\nदस्त क्रमांक–711/2026, दु.नि.का.नाशिक-7, दिनांक-22/01/2026, मोबदला र.रु.2500000/-\nअ.नं.5)नाव-1) सौरभ सुभाष शेलार, फ्लॅट - 103\nदस्त क्रमांक–1166/2026, दु.नि.का.नाशिक-5, दिनांक-30/01/2026, मोबदला र.रु.3325000/-\nअ.नं.6)नाव-1) विनयकुमार मारोतराव निकडे 2) विभा विनयकुमार निकडे, फ्लॅट - 203\nदस्त क्रमांक–1167/2026, दु.नि.का.नाशिक-5, दिनांक-30/01/2026, मोबदला र.रु.3000000/-\nअ.नं.7)नाव-1) जयदेव वासुदेव बाळापुरे 2) अनिकेत जयदेव बाळापुरे , फ्लॅट - 402\nदस्त क्रमांक–3256/2026, दु.नि.का.नाशिक-5, दिनांक-20/03/2026, मोबदला र.रु.2800000/-\nअ.नं.8) नाव- मुळ मालक/विकसनकर्ता, फ्लॅट नं. 201\nअ.नं.9) नाव- मुळ मालक/विकसनकर्ता, फ्लॅट नं. 202\nअ.नं.10) नाव- मुळ मालक/विकसनकर्ता, फ्लॅट नं. 301\nअ.नं.11) नाव- मुळ मालक/विकसनकर्ता, फ्लॅट नं. 302\nअ.नं.12) नाव- मुळ मालक/विकसनकर्ता, फ्लॅट नं. 303\nअ.नं.13) नाव- मुळ मालक/विकसनकर्ता, फ्लॅट नं. 401\nअ.नं.14) नाव- मुळ मालक/विकसनकर्ता, फ्लॅट नं. 403\nअ.नं.15) नाव- मुळ मालक/विकसनकर्ता, शॉप नं. 03\nवरीलप्रमाणे खरेदी घेणार यांचे नाव नोंदीत दाखल करून अपार्टमेंटचे नांव दाखल करणे कामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र, सूची क्र. २, प्रतिज्ञापत्र , डीड ऑफ अपार्टमेंट दस्तावरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
