{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "5/2/प्लॉट/63ते64/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:- रसम डेव्हलपर्स भागिदारी फर्म च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता राजु हिरालाल निराला, रसम डेव्हलपर्स भागिदारी फर्म तर्फे भागीदार अस्लम लतिफ शेख रा. वडाळा(खाता क्रमांक10099) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/2/प्लॉट/63ते64/2, बिगरशेती क्षेत्र 0.6037 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6037 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- गुलाम मुस्तफा रसूल तांबोळी ,सुलताना गुलाममुस्तफा तांबोळी - - -, (खाता क्रमांक :-4511164)गट/सर्व्हे क्रमांक 5/2/प्लॉट/63ते64/2 बिगरशेती क्षेत्र 0.6037 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1383 दिनांक 22/02/2023 प्रमाणे रक्कम रुपये 5000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/337/2026, दि. 01/10/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे, नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंद बाबत आदेश, खरेदीखत दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
