{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25951,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "98/9/प्लॉट/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : विश्वास को ऑप बँक लि. नाशिक तर्फे अधिकृत अधिकारी श्री. कुणाल राजेंद्र पवार\nलिहून घेणार : 1) श्री. शरणसिंग शिवसिंग गिल 2) सौ. मनदिपकौर शरणसिंग गिल\nयांनी सर्व्हे क्रमांक:98/9/प्लॉट/5, तपशिल:श्री भारत को ऑप ग्रुप हौसिंग सोसायटी मधील प्लॉट नं.90 कर्ज र.रु - 1000000/- चा बोजा विश्वास को ऑप बँक लि करिता तारण - 19385 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र व सह दु.नि.का. नाशिक 5 यांचेकडील दस्त क्र. 15280/2025, दि. 19/11/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/184/2026, दि. 06/07//2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंदबाबत आदेश, गहाणमुक्त दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
