{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25952,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "109/7/1/2/3/प्लॉट/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा युएमएफबी नाशिक\nलिहून देणार : स्वस्तिक ॲग्रो तर्फे प्रोप्रायटर विनय उत्तम चौधरी(कर्जदार), विनय उत्तम चौधरी (जामीनदार), कु. गौतमी रविंद्र पाटील उर्फ सौ. गौतमी विनय चौधरी (जामीनदार), उत्तम पुरुषोत्तम चौधरी रा. वडाळा यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 1234 दिनांक 30/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 25000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109/7/1/2/3/प्लॉट/8 वरील कमल ॲव्हेन्यु मधील पहिल्या मजल्यावरील सदनिका नं. 1, वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा युएमएफबी नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, बँक पत्र, गहाणखत नक्कल व सूची क्र. 2 वरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
