{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25953,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "19/3/प्लॉट/32",
    "19/3/प्लॉट/33",
    "19/3/प्लॉट/34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन घेणार : टी जे एस बी सहकारी बँक लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी लिना कुलकर्णी,\nलिहुन देणार : अजय ओमप्रकाश बोरकर रा. वडाळा यांनी दुय्यम निबंधक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 12667 दिनांक 04/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 19/3/प्लॉट/32, 19/3/प्लॉट/33, 19/3/प्लॉट/34, वरील चेअरमन साई कुटीर को ऑफ हौ.सोसा. मधील बिल्डींग नं. 2 मधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिका नं. 28, वर बोजा दाखल करणेबाबत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक टी जे एस बी सहकारी बँक लिमिटेड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज, बँक पत्र, गहाणखत नक्कल व सूची क्र. 2 वरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
