{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25954,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "59/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:- अलमास मैनुद्दीन गुलामहुसेन कोकणी ,मैनुद्दीन उर्फ़ मोईनुद्दीन गुलामहुसेन कोकणी - - -रा. वडाळा(खाता क्रमांक8923) यांचे गट/सर्व्हे क्रमांक59/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- तेजप्रकाश होरीलाल सरोज , (खाता क्रमांक :-4511171)गट/सर्व्हे क्रमांक 59/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8403 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/415/2026, दि. 22/10/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे,\nनोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंदबाबतचा आदेश, खरेदीखत दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
