{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25956,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "101/1/प्लॉट/45",
    "101/1/प्लॉट/46",
    "101/1/प्लॉट/47",
    "101/1/प्लॉट/48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन घेणार : दि. बिझनेस को ऑप बँक लि. नाशिक रोड तर्फे अधिकृत प्रतिनिधी मोहिनी अर्जुन सूर्यवंशी\nलिहुन देणार : दाऊल अब्दुल करजगी व मदिना दाऊल करजगी रा. वडाळा यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10243 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 960000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 101/1/प्लॉट/45, 101/1/प्लॉट/46, 101/1/प्लॉट/47, 101/1/प्लॉट/48, वरील चेअरमन श्री बल्लव को ऑप हौसिंग सोसायटी लि. नाशिक बी विंग मधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. बीएफ-8, वर बोजा दाखल करणेबाबत दि. बिझनेस को ऑप बँक लि. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 960000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, बँक पत्र, गहाणखत नक्कल व सूची क्र. 2 वरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
