{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25958,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "67/3/2ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र ननाशी, दिंडोरी, नाशिक.\nलिहून देणार : अब्दुलकादर याकुब मोमीन व शिरीन कादर मोईन रा. वडाळा यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2105 दिनांक 27/02/2023 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67/3/2ब/2 वरील 67 ग्रीन इमारतीतील विंग डी मधील पहिल्या मजल्यावरील सदनिका नं. डी 101, वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र ननाशी, दिंडोरी, नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, बँक पत्र, गहाणखत नक्कल व सूची क्र. 2 वरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
