{
  "village_code": "272000110259320000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 25961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:07:31Z",
  "surveys": [
    "112/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:- परवीन गमीर शेख ,हाजराबी गमीर शेख - - -रा. वडाळा(खाता क्रमांक7403) यांचे गट/सर्व्हे क्रमांक112/5, बिगरशेती क्षेत्र 10.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- नाशिक महानगरपालिका नाशिक च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सचिन जिभाऊ जाधव मा. कार्यकारी अभियंता नगरनियोजन विभाग, नाशिक यांचे विशेष मुखत्यार संजय बंदोपंत गायकवाड (खाता क्रमांक :-300)गट/सर्व्हे क्रमांक 112/5 बिगरशेती क्षेत्र 0.6000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1524 दिनांक 12/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग , नाशिक यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/415/2026, दि. 22/10/2026 अन्वये फेर नोंद घेणे बाबत आदेश झाला आहे, नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, फेरनोंदबाबतचा आदेश, खरेदीखत दस्त नक्कल व सूची क्र. 2 वरोन.",
  "talathi": "किर्ती बबनराव पिवळ"
}
